म्हाडाची लॉटरी आज फुटणार;65126 अर्जदार ठरलेत पात्र

म्हाडाची लॉटरी आज फुटणार;65126 अर्जदार ठरलेत पात्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

म्हाडातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतींतील 819  सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात 10 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात आली.

यंदा 819 सदनिकांच्या सोडतीसाठी 65,126 अर्जदार पात्र ठरलेयेत. यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षानगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरीवली या ठिकाणी आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version