लवकरच निघणार म्हाडाची जम्बो लॉटरी

लवकरच निघणार म्हाडाची जम्बो लॉटरी

मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्यामूळे लोकांना घर घेणे परवडत नाहीत. यासाठी म्हाडाने जम्बो लॉटरीची घोषणा केलीय.

यामध्ये लोकांना परवडतील असे म्हाडाच्या घरांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे दरवर्षी निघणारी, म्हाडाची लॉटरी कधी निघणार?

त्याची सर्वसामान्य लोकं प्रतिक्षा करतात. परंतू या सर्वसामान्यांना आता प्रतिक्षा करावी लागणार नाही. म्हाडाने दिवाळीमध्येच या घरांची लॉटरी निघणार असल्याचे आव्हान केले आहेत.

यावर्षी तब्बल 1 हजार 194 म्हाडाची घरांची लॉटरी यावर्षी निघणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version