जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
यंदा म्हाडाच्या घरांना कमी प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय.
म्हाडाच्या घरांसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या यंदा निम्म्यानं घटलीये.
घरांची अपुरी संख्या आणि वाढलेल्या किंमती यामुळे कमी प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येतंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.