सहकारी संस्था इमारतींना आपल्या इमारतीचा पुनर्विकास स्वत:च करता येणार; मुबै बँकेकडून कर्जही मिळणार

सहकारी संस्था इमारतींना आपल्या इमारतीचा पुनर्विकास स्वत:च करता येणार; मुबै बँकेकडून कर्जही मिळणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास अभियानाचे उद्घाटन करण्यात आलंय.

या अभियनांतर्गत सहकारी संस्था इमारतींना आपल्या इमारतीचा पुनर्विकास स्वत:च करता येणाराय. यासाठी मुबै बँकेकडून कर्ज मिळणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

तसंच यापुढे याबाबतचे नियोजन करण्याचे अधिकार म्हाडाला देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलीय.

या निर्णयामुळे हव्या असणाऱ्या परवानग्या लवकरात लवकर मिळतील आणि अडचणी देखील दूर येतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version