#MeToo मोहिमेअंतर्गंत ‘या’ महिलांनी घेतला महत्वाचा निर्णय

#MeToo मोहिमेअंतर्गंत ‘या’ महिलांनी घेतला महत्वाचा निर्णय

#MeToo या मोहिमेअंतर्गंत कलाविश्वासह सर्व स्तरांवर याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे, यातच आता बॉलिवूडमधील काही महिलांनी एक महत्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार #MeToo प्रकरणात दोषी असलेल्या कोणत्याही कलाकारासोबत काम न करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आहे.

यामध्ये सर्वाधिक महिला दिग्दर्शक आहेत, हा महत्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या 11 महिलांमध्ये अलंकृता श्रीवास्तव, किरण राव, एकता कपूर, कोंकणा सेन शर्मा, नंदिता दास, गौरी शिंदे, रीमा कागती, झोया अख्तर यांच्यासह बॉलिवूडमधील इतर काही महिलांचा समावेश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version