पुण्यात औषध खरेदीत होतेय लूट

पुण्यात औषध खरेदीत होतेय लूट

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुणे महापालिकेसाठी होत असलेल्या औषध खरेदीत मोठी लूट होत असल्याचा आरोप होत आहे.

 

पुणे महापालिका गेली अनेक वर्षे औषध खरेदी करताना एमआरपीवर अवघा 19.10 टक्के डिस्काउंटवर खरेदी करते.  

 

मात्र, प्रत्यक्षात बाजारात मिळणारा डिस्काउंट मोठा असल्याचे सजग नागरिक मंचचं म्हणणं आहे.

 

हा डिस्काउंट 60 टक्क्यांपर्यंत मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. या संदर्भात सजग नागरिक मंचच्या विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी आयुक्तांची भेट

घेऊन पुढची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version