जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
डॉक्टरांना आता ब्रॅण्डेड औषधांबरोबरच जेनेरिक औषधे देखील रुग्णांना लिहून देणे बंधनकारक करण्यात आलंय. तर, औषधविक्रेत्यालाही डॉक्टर देतील तितकीच औषधे रुग्णांना द्यावी लागणार आहेत.
त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात आणि आवश्यक तेवढीच औषधे उपलब्ध होणारायत. मात्र त्याची अंमलबजावणी कशी होणार आणि त्यावर नियंत्रण कसं ठेवणार हाच खरा प्रश्न आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.