”कामकाज चालत नसेल, तर तो माझा दोष नाही”- सुब्रमण्यम् स्वामी

”कामकाज चालत नसेल, तर तो माझा दोष नाही”- सुब्रमण्यम् स्वामी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी संसदेत कामकाज न झालेल्या 23 दिवसांचं वेतन आणि भत्ते न घेण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलाय. मी रोज संसदेत जात होतो, पण जर कामकाज सुरळीत पार पडत नसेल तर त्यात माझी काय चूक.

मी राष्ट्रपतींचा प्रतिनिधी आहे, जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत मी माझा पगार घेणार नाही असं कसं म्हणू शकतो’, असं सुब्रमण्यम स्वामी बोलले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version