हे काय स्मशानभूमीत शुभमंगल सावधान…

हे काय स्मशानभूमीत शुभमंगल सावधान…

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

लग्नाचा मंडप, वऱ्हाडीची गर्दी, वाजंत्री, मंगल अष्टका आणि मेजवानी. एका सामान्य कुटुंबाचा विवाह हा विवाह सोहळा एका अनोख्या ठिकाणी पार पडला.

 

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत संपन्न झालेल्या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा रंगली. कारण हा विवाह सोहळा चक्क स्मशानभूमीत पार पडला. जिथे अंत्यसंस्कार विधी होतात तिथे विवाहासारखा मंगल सोहळा साजरा झाला. या अनोख्या विवाह सोहळ्यांची बार्शी व परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version