पावसाळ्यातही मराठवाड्याला दुष्काळाचे चटके, नद्या, विहिरी, धरणांना नाही पाणी

पावसाळ्यातही मराठवाड्याला दुष्काळाचे चटके, नद्या, विहिरी, धरणांना नाही पाणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ऐन पावसाळ्यात मराठवाड्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. मराठवाड्यावर जलसंकट ओढावलं आहे. नद्या, विहिरी, धरणांमध्ये पुरेसं पाणी नाही. 

मराठवाड्यात एकूण 862 प्रकल्प आहेत. त्यात सरासरी 23 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर 24 प्रकल्पांमध्ये पाणी नाही. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास मराठवाड्यातल्या नागरिकांना जलसंकटाला सामोरं जावं लागणार आहे.

मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा?

मराठवाड्यातील जिल्हानिहाय पाणीसाठा

औरंगाबाद – 6 टक्के

जालना – 5 टक्के

बीड – 8 टक्के

परभणी – 7 टक्के

हिंगोली – 5 टक्के

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version