‘शिकारी’ला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद

‘शिकारी’ला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

विविध विषयांवर भाष्य करत साचेबद्ध कथानकांना शह देत मराठी चित्रपटातही काही प्रयोग करण्यात येत आहेत. याच प्रयोगांचं एक उदाहरण म्हणजे महेश मांजरेकरांचा चित्रपट ‘शिकारी’. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. नुकताच हा चित्रपट रिलीज झाला परंतु पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी याला म्हणावं तितका प्रतिसाद दिला नाही. 

मुंबईत ब-याच थिएटर मध्ये खूपच कमी प्रमाणात लोकांनी या चित्रपटाला हजेरी लावली आहे. येत्या काही दिवसात प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version