अभिनेते ‘अशोक सराफ’ यांचा आज वाढदिवस…

अभिनेते ‘अशोक सराफ’ यांचा आज वाढदिवस…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनय शैलीचा ठसा उमटविणारे प्रसिद्ध अभिनेते ‘अशोक सराफ’ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची सत्तरी पार केली आहे.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आणि विनोदी भूमिका सादर करताना प्रेक्षकांना खळखळून हसवणारे उत्तम कलाकार म्हणजे ‘अशोक सराफ’. ‘अशोक सराफ’ यांनी आपल्या अभिनय शैलीचा ठसा बॉलिवूडध्येही उमटवला आहे. ‘अशोक सराफ’ यांनी कधी विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवले आहे तर कधी गंभीर भूमीका साकारून प्रेक्षकांना रडवलेही आहे. आपल्या विविध भूमिकांनी ‘अशोक सराफ’ यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version