साडेतीनशे वर्षांनंतर मराठा समाज पुन्हा एकवटला; ऐतिहासिक मोर्चाची जय्यत तयारी

साडेतीनशे वर्षांनंतर मराठा समाज पुन्हा एकवटला; ऐतिहासिक मोर्चाची जय्यत तयारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

9 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. राज्यभरातून आतापर्यंत 57 मोर्चे निघालेत.

 

मुंबईतील हा 58वा मोर्चा असेल. या ऐतिहासिक मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे.

 

मुंबईची टीम मोर्चासाठी सज्ज झाली आहे. साडेतीनशे वर्षांनंतर मराठा समाज पुन्हा एकवटला आहे.

 

आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. उद्या सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीरमाता जिजामाता उद्यानात जिजाऊंना वंदन करून या मोर्चाची सुरुवात

होणार आहे. त्यानंतर आझाद मैदानावर हा मोर्चा पोहोचणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version