जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठा मोर्चादरम्यान मुंबईतील अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले
आहेत.
मराठा मोर्चावेळी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
– किंग्ज सर्कलजवळ डावे वळण घेऊन चार रस्त्याने पी. डी. मेलो मार्ग
– दादर टी.टी.पासून डावे वळण घेऊन चार रस्ता
– नायगाव क्रॉसरोडजवळ डावे वळण घेऊन आर. ए. के. चार रस्ता
– ग. द. आंबेकर मार्गे माने मास्तर चौक ते आर ए. के. चार रस्ता
– मादाम कामा रोडवरून हुतात्मा चौकजवळ उजवे वळण घेऊन काळाघोडा मार्गे ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग
– एन. एम. जोशी मार्ग ते लोअर परेल रेल्वे स्टेशन ते वरळी नाका मार्गे हाजीअलीकडे जाणारी वाहतूक
– एन. एस. रोडवरून पेडर रोड हाजीअली मार्गे सी लिंक किंवा ई मोजेस रोडवरून सिद्धिविनायक ते सेनाभवन मार्ग
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.