मराठा क्रांती महामोर्चासाठी जिल्हानिहाय पार्किंग व्यवस्था

मराठा क्रांती महामोर्चासाठी जिल्हानिहाय पार्किंग व्यवस्था

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

उद्या म्हणजेच बुधवारी मुंबईत मराठा क्रांती महामोर्चा धडकणार आहे. राज्याच्या काऩा-कोपऱ्यातून लाखोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र येणार आहेत.

 

बस आणि खासगी वाहनांची संख्या मोठी असल्याने याचा परिणाम मुंबईच्या वाहतुकीवरही होऊ शकतो. त्यामुळे ही वाहतूक कोंडी होऊ नये आणि मोर्चाला अडचण येऊ

नये म्हणून नवी मुंबईत एपीएमसी मार्केट आणि रेल्वे स्थानकाजवळ पार्किंग व्यवस्था करण्यात आली.

 

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चेकरांना नवी मुंबईमधून यावे लागणार आहे. यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.

 

पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवर जिल्हानिहाय पार्किंग ठेवण्यात आली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version