शिवसेना आणि मनसेचे बॅनर मोर्चेकरांनी फाडले

शिवसेना आणि मनसेचे बॅनर मोर्चेकरांनी फाडले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा मोर्चात राजकीय पक्षांना मज्जाव करण्यात आला. मोर्चात सहभागी होण्यास आलेल्या राजकीय पक्षांना मोर्चेकरांनी रोखले.

 

आझाद मैदानातल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी काही नेते गेले होते. त्यांना आझाद मैदानात जाण्यापासून मोर्चेकरांनी रोखले.

 

दरम्यान, राजकीय पक्षांनी मराठा मोर्चाचे लावलेले बॅनरही मोर्चेकरांनी फाडले. शिवसेना आणि मनसेनं हे बॅनर लावले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version