मराठा मोर्चासाठी जय्यत तयारी; चिपळूणमध्ये वॉर रुम तर रत्नागिरीत संपर्क कक्ष

मराठा मोर्चासाठी जय्यत तयारी; चिपळूणमध्ये वॉर रुम तर रत्नागिरीत संपर्क कक्ष

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा मोर्चासाठी जय्यत तयारी चिपळूणमध्ये सुरू आहे. मराठा मोर्चाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चिपळूणमध्ये वॉर रुम तयार करण्यात आलीये. तर, रत्नागिरीत

संपर्क कक्षही सुरू करण्यात आला.

 

मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची माहिती, पत्ता आणि मोबाईल नंबर घेण्यात येत आहे.

 

मोबाईच्या माध्यमातून सर्वांपर्यंत मोर्चाची माहिती पोहचवण्यात येत असून मराठा समाजाला एकवटण्याचं काम करण्यात येत आहे.

 

दरम्यान मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जय्यत तयारी सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version