जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
चाकणमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून 8 बसेस जाळण्यात आले आहेत तर 150 पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
या ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलनही केले, ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापरही करण्यात आले आहे.
हिंसक आंदोलनानंतर धारा 144 लागू करण्यात आले आहे.
मराठा आंदोलनाला हिंसक वळण
मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या…
मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा – गडकरी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.