जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा मुक मोर्चाची जोरदार सुरु आहे. आज उस्मानाहादमध्ये मराठा क्रांती मोर्चासाठी जन जागृती रॅली काढण्यात आली.
जिजाऊ चौकातून देशपांडे चौकापर्यंत आणि त्यानंतर शिवाजी महाराज ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत महाविद्यालयील विद्यार्थ्यांसह तरुणांनी मोठा सहभाग घेतला. या रॅलीत जास्तीतजास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी सध्या मोठ्याप्रमाणात जन जागृती करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.