मनोहर पर्रिकरांनी राजीनामा द्यावा; विश्व हिंदू परिषदेची मागणी

मनोहर पर्रिकरांनी राजीनामा द्यावा; विश्व हिंदू परिषदेची मागणी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गोवा राज्यात ‘बीफ’चा तुटवडा भासू देणार नाही. कर्नाटक आणि अन्य भागांतून ‘बीफ’ आयात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री

मनोहर पर्रिकर यांनी केलं होते.

 

पण, याच वक्तव्यामुळे विश्व हिंदु परिषदेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण प्रदेश भाजपने ही मागणी फेटाळून लावली.

 

एकीकडे बीफबंदीचा वाद देशभरात चिघळलेला असताना पर्रीकर यांनी गोव्यातील जनतेला ‘बीफ’बाबत हमी दिल्याने भाजपची मोठी गोची झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version