ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचं उपोषण स्थगित

ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचं उपोषण स्थगित झालं आहे
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचं उपोषण स्थगित

संभाजीनगर : राज्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासून उपोषण होत आहेत. मराठा, ओबीसी आणि धनगर या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलकांकडून उपोषण होत आहेत. नुकतच ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचं उपोषण स्थगित झालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आटोपल्यानंतर ओबीसी नेत्यांने उपोषण मागे घेतले आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version