पत्नीसोबत भांडणानंतर ‘त्याने‘ उचलले टोकाचे पाऊल

पत्नीसोबत भांडणानंतर ‘त्याने‘ उचलले टोकाचे पाऊल

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

पत्नीबरोबर किरकोळ भांडण झाल्यानं पतीने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना घडलीय.

या घटनेत पतीनं गोठ्यात स्वत:ताला पेटवून घेतल्यानं गोठ्यातील 2 जानावरही जळाले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या सटाणा तालुक्यात ही घटना घडलीय.

काशीनाथ आहीरे असं या व्यक्तेचं नाव आहे. याबाबत सटाणा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version