वृत्तसंस्था, नवी दिल्ली
‘आधार’ मोबाईल क्रमांकाशी जोडणे बंधनकारक असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निर्णयाला विरोध केलाय. ‘मी माझा मोबाईल क्रमांक ‘आधार’शी जोडणार नाही, माझा मोबाईल क्रमांक बंद केला तरी चालेल’ असं सांगत ममतांनी सरकारला आव्हान दिलंय.
ममतांनी सरकारवर टीका करत ‘आधार’ सक्तीच्या निर्णयाला विरोध केलाय. आधार क्रमांक मोबाईलशी जोडणे हे खासगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे. अशी टीका त्यांनी केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.