जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मलिष्काच्या घरी डेंग्युच्या आळ्या सापडल्याप्रकरणी डेंग्युची तपासणी करणारी टीम फक्त मलिष्काच्याच घरीच का गेली असा सवाल राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते सचिन अहिर
यांनी केला आहे.
शिवसेनेच्या आकसापोटी डेंग्युची तपासणी केली असल्याचा आरोप अहिर यांनी केला. तसेच इतर सेलिब्रेटी किंवा सेनेच्या भाऊजींच्या घरी का गेली नाही असा सवालही
त्यांनी सेनेला केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.