Malad Crime: मालाड हादरलं! दोन गटातील वाद विकोपाला, 6 जणांवर ॲसिड हल्ला

मलाडमध्ये धक्कादायक घटनेने सर्वच हादरले
Malad Crime: मालाड हादरलं! दोन गटातील वाद विकोपाला, 6 जणांवर ॲसिड हल्ला

मुंबईच्या मालाड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. सहाशे रुपयाच्या उधारी वरून दोन गटात तुफान राडा झाला आहे.  कुरार पाल नगर परिसरात अनधिकृत केमिकल कंपनीतील कामगारांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

या वादात एकमेकांवर ॲसिड फेकल्याने 6 जण जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे यावरून आता  दोन्ही बाजूच्या कामगारांवर दंगलीचा गुन्हा दाखल दाखल झाला असून कुरार पोलिसांकडून आरोपीचा अधिक तपास करत आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version