Manoj Jarange Patil On Fadanvis Sarkar : ‘मुंबई सोडणार नाही…’, मनोज जरांगेंचा सरकारला कडक इशारा, जाणून घ्या

माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी भावना व्यक्त केल्या आहेत. 
Manoj Jarange Patil On Fadanvis Sarkar : ‘मुंबई सोडणार नाही…’, मनोज जरांगेंचा सरकारला कडक इशारा, जाणून घ्या

सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा इशारा दिलाय. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबपई सोडणार नाही, त्यामुळे सरकारनं वेळकाढूपणा न करता तात्काळ आरक्षण लागू करावं असं जरांगे म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version