कोल्हापुरच्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये सापडले रोकड आणि दागिने

कोल्हापुरच्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये सापडले रोकड आणि दागिने

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरात महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये रोकड आणि दागिने सापडलेयेत. यात साडे पाच लाखांची रोख आणि चांदीच्या वस्तू आहेत.

कोल्हापूरच्या आरपीएफ जवानांनी मुद्देमाल ताब्यात घेतलायं. तसेच सापडलेली रोकड आणि दागिने मध्यप्रदेशमधील जबलपूरच्या  वणी दिगंबर जैन गुरुकुल मठाचे असल्याचा अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केलायं.

दरम्यान आरपीएफ पोलीसांकडून अधिक तपास सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version