मुंबईमध्ये काँग्रेस नेते महादेव शेलारांनी केली आत्महत्या

मुंबईमध्ये काँग्रेस नेते महादेव शेलारांनी केली आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईमध्ये काँग्रेस नेते महादेव शेलारांनी आत्महत्या केली आहे.  मुंलुंडमध्ये ते राहत होते.

बिलवाकुंज या इमारतीमध्ये त्यांनी आपलं जीवन संपवलंय. दरम्याम त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

मुंबईचे ते काँग्रेस प्रवक्ते होते. फोर्टीस हॉस्पीटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचार सुरु केल्यावरच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version