राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वित्तमंत्री दीपक सावंत यांनी खुशखबर दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडूनसातवा वेतन आयोग करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत होती. आज अखेर विधानपरिषदेत दीपक सावंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार आहे.
या प्रयत्नांनंतर सातवा वेतन लागू झाला –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.