‘बकेट लिस्ट’चा टीझर लाँच, आता उत्सुकता चित्रपटाची

‘बकेट लिस्ट’चा टीझर लाँच, आता उत्सुकता चित्रपटाची

वृत्तसंस्था, मुंबई

गेली अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये दमदार कामगिरी करणारी मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

माधुरीचा मराठी सिनेमा ‘बकेट लिस्ट’ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. नुकताच या सिनेमाचा टीजरही प्रदर्शित झाला आहे. स्वत: माधुरीने हा टीजर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version