मराठी अभिनेत्रीच्या हिडीस डान्सवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी उधळल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल

मराठी अभिनेत्रीच्या हिडीस डान्सवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी उधळल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या वडाळ्याच्या बेस्ट आगारात दसऱ्याच्या दिवशी गाण्यावर बेभान होत मराठी अभिनेत्री माधवी जुवेकर हीनं ताल धरला होता. यावेळी काही बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पैसे उधळण केली.

याप्रकरणी 11 बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रशासनानं कारणे दाखावा नोटीस बजावलीय. एकीकडे बेस्टची आर्थिक स्थिती डबघाईला आलीय. मात्र, दुसरीकडे कर्मचारीचं पैशांची उधळण करताना पाहायला मिळालेत.

बेस्टच्या वडाळा आगारात हा प्रकार घडला असून, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version