गोव्यात एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, मृतदेहाशेजारील उशीवर लिहलं लव्ह यू, रेस्ट इन पीस

गोव्यात एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, मृतदेहाशेजारील उशीवर लिहलं लव्ह यू, रेस्ट इन पीस

जय महाराष्ट्र न्यूज, गोवा

 

गोव्यात एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. फोंडा तालुक्यातील गावणे येथील धक्कादायक घटना घडली.

 

तनुजा नाईक असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी तनुजाचा पती फरार असून पोलीस अधिक तपास करत आहे. तर तनुजाच्या पतीनं खून केला असवा असा संशय व्यक्त करण्यात येतो.

 

दरम्यान, मृतदेहावर एक उशी आढळून आली. त्या उशीवर लव्ह यू, रेस्ट इन पीस असं लिहीण्यात आलं होतं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version