लोडशेडिंगविरोधात याचिका दाखल होणार

लोडशेडिंगविरोधात याचिका दाखल होणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महावितरणकडून सुरु असलेल्या लोडशेडिंग विरोधात एक याचिका दाखल करण्यात येणार आहे. सध्या सुरु असलेलं लोडशेडींग हे संपूर्णपणे बेकायदेशीर, अनावश्यक आणि आयोगाच्या आदेशाची पायमल्ली करणारे आहे अशी याचिका महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल करण्यात येणार आहे.

 

सध्याची कमाल मागणी 19 हजार मेगावॅटपर्यंत गेली आणि एकूण उपलब्ध क्षमता 33 हजार 500 मेगावॅट आहे. तरीही सर्व ग्राहकांना पुरेशी वीज देता येत नाही ही दिवाळखोरी आहे. असा आरोपही करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version