ऐन उन्हाळ्यात राज्याला बसणार लोडशेडिंगचे चटके

ऐन उन्हाळ्यात राज्याला बसणार लोडशेडिंगचे चटके

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ऐन उन्हाळ्यात राज्याला लोडशेडिंगचे चटके सहन करावे लागणार आहे.

 

राज्यभरात गरजेनुसार सर्व ठिकाणी लोडशेडिंग सुरु राहणार आहे.

 

औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे.

 

जवळपास 4 हजार मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. या लोडशेंडिगमुळे शेती पंपाचा वीज पुरवठा थांबणार आहे.

दरम्यान राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरु करणे म्हणजे राज्याला अंधाराकडे घेऊन जाण्याची वाटचाल असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version