वृत्तसंस्था, रायपूर
मुलगी नकोच म्हणणाऱ्यांपुढे एका पित्याने चांगला आदर्श ठेवला आहे. आपल्या लेकीला पित्याने यकृतदान देऊन नवसंजीवनी दिली.
मूळची रायपूरची असणाऱ्या 17 महिन्यांची मुलगी यकृत प्रत्यारोपण होणारी सर्वांत लहान वयाची रुग्ण ठरली. बिलरी अट्रेसिया या दुर्मिळ आजारामुळे त्रासलेल्या 17 महिन्यांच्या अश्वीला तिच्या वडिलांनीच यकृताचे दान केलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.