बिबट्याने चिमुरड्याला उचलून जंगलात धूम ठोकली अन्…

बिबट्याने चिमुरड्याला उचलून जंगलात धूम ठोकली अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मनमाड

मनमाडमध्ये नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोमल रामदास नामदेव असे या मुलाचे नाव आहे. मध्यरात्री बिबट्याने कोमलला उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

रात्रभर कोमलचा शोध सुरु होता. पण, कोमलचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर रविवारी सकाळी 10 वाजता उसाच्या शेतात कोमलचा मृतदेह सापडला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version