आंतरवालीतून जनजागृती यात्रा निघणार ?

सोमवारपासून पाच दिवस ओबीसी नेता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ओबीसी आरक्षण बचाव जनजागृती यात्रा काढणार आहेत.
आंतरवालीतून जनजागृती यात्रा निघणार ?

२१ जुलै, २०२४ संभाजीनगर : सोमवारपासून पाच दिवस ओबीसी नेता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ओबीसी आरक्षण बचाव जनजागृती यात्रा काढणार आहेत. या यात्रेची सुरूवात जालन्यातील दोडडगाव येथून होणार आहे तर २६ जुलै रोजी परभणी येथे यात्रा समाप्त होणार आहे. यामुळे पुन्हा जालन्यात जरांगे पाटील समर्थक आणि ओबीसी नेता समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
हाकेंच्या ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा जर अंतरवाली सराटी गावातून जाणार नसेल तर, पोलिसांकडून यात्रेस परवानगी मिळेल अशी माहिती मिळत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version