Uran Boat Sinked : महत्त्वाची बातमी! उरणच्या समुद्रात बोट बुडाली; बचावकार्य सुरू

मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहे. रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये एक बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे.
Uran Boat Sinked : महत्त्वाची बातमी! उरणच्या समुद्रात बोट बुडाली; बचावकार्य सुरू

उरण, पनवेल: मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस आहे. यादरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहे. यासह, हवामान विभागाने पुढील काही दिवसात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्तया वर्तवली आहे. मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने मुंबईतील जनजीवन विस्खळीत झाले आहे. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये एक बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट गुजरातमधील मासोमारी करणारी बोट असल्याचे सांगितले जात आहे. या बोट अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. सध्या, या बोटीचा शोध सुरू आहे. समुद्राचे पाणी शिरल्याने ही बोट बुडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version