लता मंगेशकरांच्या नावाने ‘तिने’ घातला अनेकांना गंडा

लता मंगेशकरांच्या नावाने ‘तिने’ घातला अनेकांना गंडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांची बनावट सही, शिक्का आणि लेटरहेडच्या मदतीने एका महिलेने अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

या प्रकरणी रेवती खरे या महिलेविरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गेले सहा महिने हा प्रकार सुरू असल्याचे समजते.

 

या लेटरहेडच्या मदतीने रेवतीने अनेकांकडून आर्थिक मदतही घेतली असल्याचे बोललं जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लता मंगेशकर यांच्या वतीने महेश राठोड यांनी गावदेवी पोलिस ठाण्यात रेवती खरेविरोधात गुन्हा नोंदवला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version