लष्कर ए तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावरुन अटक

लष्कर ए तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावरुन अटक

वृत्तसंस्था, मुंबई

 

लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली.

 

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने या दहशतवाद्याला पकडले. सलीम खान असं या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे.

 

सलीम खान हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. सैन्याची माहिती पुरवण्याचे काम करणाऱ्यांना सलीम आर्थिक पुरवठा करायचा.

 

लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमने ट्रेनिंग घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version