जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
रायगड जिल्ह्यात महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. केंबुर्ली ते वहुर – दासगावदरम्यान खाडीनजीक दरड कोसळल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे महामार्ग बंद करण्यात आले होते. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अंधेरी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने खडसावलं महापालिकेला…
मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन,पाच भाविकांचा मृत्यू, यात्रेला विश्रांती
मुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता…
अंधेरी स्टेशनवर पुलाचा फुटपाथ कोसळला – पाहा फोटो
घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.