रांचीच्या तुरुंगात असलेल्या लालूंच्या आग्रहाखातर पटणा येथून मागवली ‘ती’ वस्तू आणि मग…

रांचीच्या तुरुंगात असलेल्या लालूंच्या आग्रहाखातर पटणा येथून मागवली ‘ती’ वस्तू आणि मग…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

चारा घोटाळाप्रकरणात राचींच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची झारखंडमधील रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

लालूप्रसाद यादव यांना गुटखा खाण्याची प्रचंड सवय आहे. मात्र, तुरुंगात आल्यापासून त्यांना चांगला गुटखा मिळत नसल्याने ते त्रस्त झाले होते. त्यांच्या आग्रहाखातर त्यांचा आवडता गुटखा पाटणा येथून मागविण्यात आला. गुटखा खाल्ल्यानंतर लालूंना आनंद झाला.

तुरुंगातील जेवण आवडत नसल्याने लालू स्वयंपाकी बनल्याचे समजते. तुरुंगातील जेवण आवडत नसल्याने लालूंनी स्वत: जेवण बनवण्याचा चार्ज आपल्याकडे घेतल्याचे समजते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version