विसर्जानदरम्यान लालबाग परिसरातून तब्बल 254 मोबाईल चोरीला

विसर्जानदरम्यान लालबाग परिसरातून तब्बल 254 मोबाईल चोरीला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गणेशोत्सव म्हटला म्हणजे गर्दी ही आलीच त्यात लालबागच्या राजाच विसर्जन म्हणजे गर्दीला काही सीमाच उरत नाही.

 

लालबाग परिसरात तर पाय ठेवायलाही जगा नसते, याच गर्दीचा फायदा मोबाइल चोर आणि पाकिटमारांनी घेतला.

 

मोबाईल चोरणाऱ्या या सगळ्या टोळ्या गर्दीत घुसतात आणि भक्तांची पाकिट मोबाइल चोरी करून लंपास करतात.

 

यावर्षी  चोरांनी फक्त विसर्जनच्या दिवशी लालबाग परिसरातून तब्बल 254 मोबाईल चोरल्याचा प्रकार घडला.

 

याप्रकारणी काळाचौकी पोलिसांनी 12 लोकांना अटक केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version