कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आज सुनावणी

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आज सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर आज दि हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे.

 

भारत व पाकिस्तान आपापली बाजू मांडणार असून, या न्यायालयात दोन्ही देश 18 वर्षांनंतर पुन्हा आमने-सामने येत आहे.

 

नेदरलँडमधील हेग येथे पीसपॅलेसच्या ग्रेट हॉल ऑफ जस्टिसमध्ये ही सुनावणी होणार आहे.

 

भारताने याबाबत 8 मे रोजी याचिका दाखल करत कुलभूषण जाधव यांना न्याय देण्याची मागणी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version