मनसे कार्यकर्त्यांनी कृष्षकुंजबाहेर घोषणाबाजी

मनसे कार्यकर्त्यांनी कृष्षकुंजबाहेर घोषणाबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का दिला. 

त्यामुळे मनसैनिक मात्र चांगलेच संतापले आहेत. कालच्या संपूर्ण प्रकारानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी कृष्षकुंजबाहेर घोषणाबाजी केली.

फुटीर नगरसेवकांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा. आणि निवडणुकीला सामोरे जावे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version