कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी पूर्ण

कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी पूर्ण

जय महाराष्ट्र न्यूज, नगर

 

कोपर्डी प्रकरणी सरकारी पक्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात 5 महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होती.

 

एकूण 31 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. 20 डिसेंबरला पहिली तर 24 मे रोजी शेवटची साक्ष घेण्यात आली.

 

आता 21 ते 23 जूनला आरोपींचे जबाब घेतले जातील. त्यानंतर युक्तिवाद सुरू होईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version