कोपर्डी निर्भया बलात्कार प्रकरणी बचाव पक्षाच्या साक्षीदाराची उलटतपासणी

कोपर्डी निर्भया बलात्कार प्रकरणी बचाव पक्षाच्या साक्षीदाराची उलटतपासणी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

देशभर गाजलेल्या नगरची निर्भया प्रकऱणासाठी आजचा दिवस महत्वाचा होता. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथील निर्भयावरील अमानुष अत्याचार हत्या प्रकरणाच्या

सुनावणीत आज रवींद्र चव्हाण या बचाव पक्षाच्या साक्षीदाराची उलटतपासणी घेण्यात आली.

 

विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी त्याची उलटतपासणी घेतली. तसेच या सुनावणी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या

भाषणाच्या तसंच भैयू महाराजांनी विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांच्या निवासस्थानाला दिलेल्या भेटीच्या दृश्यांच्या सीडी सादर करण्यात आल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version