जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यात गेले काही विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोरदार पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
येत्या 24 तासात कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
पावसाचा अंजदाज वर्तविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.