जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
कोल्हापुरात गृहपाठ केला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण विद्यार्थीला 500 उठबशा काढण्याची शिक्षा दिली होती. चौकशी अहवालात मुख्याध्यापिका अश्विनी देवाण दोषी सिद्ध झाल्यात त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी वेतन रोखण्याची कारवाई करत शिक्षिका अश्विनी देवाणला अटक करण्यात आली असून त्यांना पंधरा दिवसांची न्यायालीयन कोठडी सुनावण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.