कोल्हापूरात पैलवानकी शिकायला आलेल्या 8 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करत दिले गुप्तांगावर चटके

कोल्हापूरात पैलवानकी शिकायला आलेल्या 8 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करत दिले गुप्तांगावर चटके

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

पैलवानकी शिकायला आलेल्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे.

 

8 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाला. लैंगिक अत्याचार ओळखू नये म्हणून त्याच्या गुप्तांगावर चटके देण्यात आले.

 

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात या मुलावर उपचार सुरु आहेत. यावरुनच कोल्हापूरच्या कुस्तीला काही नराधमांनी बट्टा लावल्याचं समोर आले.

 

3 नराधमांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघंही फरार झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version